Surprise Me!

Mumbai-Goa \'Vande Bharat Express\': 27 जूनला PM Modi एकाच वेळी पाच गाड्यांना दाखवणार हिरवा झेंडा

2023-06-20 7 Dailymotion

वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी देशवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या 27 जून रोजी पंतप्रधान मोदी एकाच वेळी पाच वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील, जाणून घ्या अधिक माहिती

Buy Now on CodeCanyon